पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे जिवन : सहावा दिवस

इमेज
आज एका ठिकाणी अवाढव्य पिंपळ वृक्षाला तोडताना बघून खूप वाईट वाटलं . मनात विचारही आला की यांना थांबवावं मात्र काही गोष्टी पुढे स्वतःच शहाणपण चालत नाही . दिवसेंदिवस वृक्षतोड झपाट्याने वाढत आहे याची कुठेतरी मनाला खंत वाटते . वृक्षतोडीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे मात्र वृक्ष लावण्याच प्रमाण खूप नगण्य आहे . जागतिक पर्यावरणाच्या दिवशी मी पर्यावरणावरती एक लेख लिहिलेला आहे . सर्वांना पर्यावरणाविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा व अनावश्यक वृक्षतोडीस वेळीच आळा बसावा म्हणून खाली पोस्ट करत आहे.                     वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत तुकोबांच्या रचनेतून आपल्याला वृक्षांच महत्त्व कळून येतं , मात्र खरंच आपण वृक्षांविषयी पर्यावरणाविषयी एवढे जागरूक आहोत का हा एक यक्षप्रश्न आहे , दिवसेंदिवस झाडांची चाललेली कत्तल बघून व पर्यावरण असंतुलन बघून मन विचलित होते . जर हीच परिस्थिती अशीच कायम असेल तर पृथ्वीला सजीव विरहित व्हायला वेळ लागणार नाही . वाढत्या जागतिकीकरणाच्या नावाखाली मानवाने पर्यावरणाचा अगदी गदारोळ केलाय , वाढती लोकसंख्या , वाढते प्रदू...

मेरी जिंदगी : पांचवा दीन

इमेज
आज मुझे मेरे भाई सागर सपकाळसे मिलने जाना था। मेरे दोस्त अंकुश काकडे के साथ उसकी बोलेरो फोर व्हीलर मे हम दोनो निकले। पिछले कुच महिने से हमारी जान पेहचान बढ गई । अंकुश के और मेरे विचार मिलते मिलते है इसलिये पहचान बढने के लिए देर न लगी। जब मे उसके सानिध्यमे होता हू तब एक अलग ही ऊर्जा मेहसूस होती है। किसी और जगह ऐसा कम ही महसूस होता है। क्यूकी अच्छी प्रेरणाची ऊर्जा एक ऊर्जावान व्यक्तीसेही मिल सकती है। इसीलिए हम किसके सानिध्य मे रहते है यह महत्वपूर्ण है। अगर चार अच्छे लोगो के साथ हम रहते है तो पांचवे अच्छे हम खुद होते है और चार मूर्ख लोगो के संगत मे हम रहते है तो पांचवे मूर्ख हम खुद होते है।                आज बहुत दिनो बाद सिनेमा देखने का मन किया औरत बडी शर्म की बात है कि आज के ज्यादा तर सिनेमा देखने लायक हि नही है। अनावश्यक सिनेमा ओकी संख्या दिन ब दिन बढती जा रही है। कुछ दिन पहले ही बिहार के मशहूर आनंद कुमार के बारे मे मैने सुना था , यह मालूम हुआ था कि उन पर एक मूवी है। जिसका नाम सुपर थर्टी है । इसीलिए आज सुपर थर्टी मूवी मेरे देखने मे आया।...

माझे जिवन : पाचवा दिवस

इमेज
आज मला माझा मावस भाऊ सागर सपकाळ याला भेटण्यासाठी तालुक्याचे गावी जायचे होते , माझा मित्र अंकुश काकडे सोबत फोर व्हीलर मध्ये मी व तो दोघेच निघालो. मागील काही महिन्यांपासून आमची चांगली ओळख झाली . अंकुश आणि माझे विचार थोडे मिळते जुळते आहेत त्यामुळे मैत्रीत रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. जेव्हाही मी त्याच्या सानिध्यात असतो तेव्हा एक वेगळी ऊर्जा मिळते . इतर ठिकाणी असं खूप कमी जाणवत . कारण चांगली प्रेरणा चांगली ऊर्जा ही एका चांगल्या ऊर्जावान व्यक्तीकडूनच मिळू शकते. म्हणून आपण कुणाच्या सहवासात असतो हे महत्त्वाचं.  चार यशस्वी लोकांच्या सहवासात आपण वावरलो तर पाचवे यशस्वी आपण असतो . या उलट चार मूर्ख लोकांच्या सहवासात पाचवे मूर्ख आपण असतो .                            आज बऱ्याच दिवसानंतर चित्रपट बघावासा वाटला महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्यस्थितीतील चित्रपट हे विषयाला धरून नसतात . सध्या तरी अनावश्यक गोष्टींवरील चित्रपटांची संख्या वाढली आहे. काही दिवसान अगोदरच मी बिहार मधील आनंदराय यांच्यावर आधारित सुपर थर्टी चित्रप...

मेरी जिंदगी : चौथा दिन

इमेज
आज सुबह मेरे पास मेरे दोस्त योगेश गिरी का फोन आया कि किताबों के बारे में। बहुत दिनों बाद किसी ने किताबें मंगवाईं। सोशल मीडिया की दिन-प्रतिदिन उपलब्धता के कारण पुस्तक पाठकों की संख्या में काफी कमी आ रही है।लेकिन यह नहीं भुलाया जा सकता है कि दुनिया में सबसे सफल लोग किताबों को पहली प्राथमिकता देते हैं। माइक्रोसॉफ्ट के प्रमुख बिल गेट्स ने खुद कई इंटरव्यू में किताबों को अपनी सफलता का राज बताया है। बिल गेट्स महीने का कुछ समय किताब पढ़ने के लिए एकांत में बिताते हैं। भारत के प्रसिद्ध वक्ता नितिन बानगुडे भी अपनी सफलता का श्रेय किताबों को देते हैं और उनका आदर्श वाक्य महाराष्ट्र में सर्वविदित है कि किताबें पढ़ने से दिमाग तेज होता है।                                                                       यह अच्छा विचार हम बचपन से सुनते आ रहे हैं। लेकिन इसपर आज तक किसी अमल नहि किया। भारतीय संविधान के शिल्पकार डॉ...

माझे जिवन : चौथा दिवस

इमेज
आज सकाळीच मला माझा मित्र योगेश गिरी याचा फोन आला तो पुस्तकांसाठी . खूप दिवसानंतर कुणीतरी पुस्तकांसाठी फोन केला होता . दिवसेंदिवस सामाजिक माध्यमांचा वापर वाढत असल्यामुळे पुस्तक वाचकांची संख्या लक्षणीय रित्या घटत आहे . मात्र हे विसरून चालणार नाही की जगातील सर्वाधिक यशस्वी माणस ही पुस्तकाला प्रथम प्राधान्य देतात . स्वतः मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स ने अनेक मुलाखतीमध्ये त्यांच्या यशाच रहस्य हे पुस्तके सांगितला आहे. महिन्यातील काही कालावधी हा बिल गेट्स एकांतात घालवतात तो पुस्तक वाचण्यासाठीच .                                                                       भारतातील प्रसिद्ध वक्ते नितीन बानगुडे हे सुद्धा त्यांच्या यशाचं श्रेय पुस्तकांनाच देतात व त्यांचे ब्रीदवाक्य महाराष्ट्रात चांगलं प्रचलित आहे की पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं म्हणून. वाचाल तर वाचाल हा सुविचार आपण बालवयापासून ऐकत आलोय . मात्र अम...

मेरी जिंदगी : तिसरा दीन

इमेज
मैंने आज सुबह जल्दी उठकर योग किया, इससे पहले भी मैं नियमित रूप से योग करता था, लेकिन दस दिनों की परीक्षा के कारण मेरा उसमे संतुलन नहीं था । मन ही मन सोचा की मुझे फिर शुरुवात करणे की जरुरत है, और तैयारी के साथ आज सुबह जल्दी उठ गया और रामदेव बाबा के लाइव कार्यक्रम में भाग लिया और योगासन की मेरी बाधित यात्रा को फिर से शुरू किया । मैं वास्तव में सूर्य नमस्कार सीखना चाहता हूं लेकिन वर्तमान में शरीर की अतिरिक्त चर्बी के कारण मेरे लिए यह संभव नहीं है ... लेकिन नियमित अभ्यास से मैं जल्द ही सूर्य नमस्कार को पूर्णस्वरूप दूंगा।स्वाध्याय परिवार के प्रणेता श्री पांडुरंग शास्त्री आठवले ने अपनी पत्रिका तत्वज्ञान में सूर्य नमस्कार के अविश्वसनीय लाभों का वर्णन किया है। तब से मैं सूर्य नमस्कार के इस प्राचीन रूप से मोहित हो गया हूं।कपालभाति, अनुलोम-विलोम, वज्रासन, भस्त्रिका सभी प्राणायाम मुझे मेरे छोटे मामा सुनील वानरसे ने सिखाये है। वह अभी भी रोज सुबह जल्दी उठने और योग करने की दिनचर्या से नहीं चूके हैं। उनकी गोल-मटोल काया उन्हें उनकी वास्तविक उम्र से 7-8 साल छोटी दिखाती है....    ...

माझे जीवन : तीसरा दिवस

इमेज
आज सकाळी लवकर उठून योगासन केली , या अगोदरही मी नियमितपणे योगासन करत होतो मात्र दहा दिवस माझी परीक्षा असल्यामुळे माझा यामध्ये समतोल राहिला नाही . म्हटलं पुन्हा सुरुवात करावी व आज सकाळीच तयारीनिशी लवकर उठून रामदेव बाबांच्या लाईव्ह कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली व खंडित झालेला योगासनांचा प्रवास पुन्हा सुरू केला.... सूर्यनमस्कार शिकण्याची माझी खूप इच्छा आहे मात्र सध्या तरी शरीरावर अनावश्यक मेद साठल्यामुळे माझ्यासाठी ते शक्य नाही ... मात्र नियमित सरावाने मी लवकरच सूर्यनमस्कार पूर्णत्वासन नेईल .                                                                    स्वाध्याय परिवाराचे प्रणेते श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांनी त्यांच्या तत्त्वज्ञान या मासिकात अविश्वसनीय असे सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले आहेत . तेव्हापासून सूर्यनमस्कार या प्राचीन व्यायाम प्रकाराने मला जणू भुरळ घातली आहे . कपालभाती , अनुलोम-विलोम, वज्रा...

मेरी जिंदगी : दुसरा दिन

इमेज
बहुत दिनों बाद आज क्रिकेट खेलने का मौका मिला। मेरा दोस्त स्वप्निल पांढरे गांव में दिवाली की छुट्टियों में आया हैं, उसका क्रिकेट खेलने का जुनून उतना ही पुराना हैं। वह शुरू से ही क्रिकेट में अग्रणी रहा हैं। आज दोपहर स्वप्निल और एक अन्य साथी संभाजी बल्ले और गेंद लेकर मेरे पास आए, आज बहुत दिनों बाद हाथ में बल्ला लेकर क्रिकेट खेलने में मजा आया,मनुष्य जैसे-जैसे जीवन में प्रगति की यात्रा पर निकलता है, वह छोटी-छोटी बातों में खुशी खोजना भूल जाता है। लेकिन जीवन छोटी-छोटी चीजों का आनंद लेने के अलावा और कुछ नहीं है। एक व्यक्ति हमेशा खुद से बहुत अधिक उम्मीद करना शुरू कर देता है, जीवन भर उम्मीदों का पीछा करता है और सचमुच थक जाता है और बाद में उसके पास जीवन भर पछताने के अलावा कुछ नहीं होता है।                                    इसलिए इंसान को हमेशा छोटी-छोटी चीजों का आनंद उठान चाहिए मन को तकलीफ पहुचाते हुए जीने से बेहतर है की खुल कर जिये। स्वप्निल छह महीने पहले सैमसंग कंपनी से जुडा हैं। हालाँकि अब वह ...

माझे जीवन : दुसरा दिवस

इमेज
                                                                 खूप दिवसानंतर आज क्रिकेट खेळण्याचा योग आला . माझा मित्र स्वप्निल पांढरे दिवाळीच्या सुट्टी निमित्त गावाकडे आलेला आहे , क्रिकेट खेळण्याची त्याची आवड तशी जुनीच आहे तो सुरुवातीपासूनच क्रिकेटमध्ये अग्रेसर असायचा . आज दुपारी स्वप्निल व अजून एक सहकारी संभाजी बॅट आणि बॉल घेऊन माझ्याकडे आले बऱ्याच कालावधीनंतर आज हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळण्याची मजा घेतली. जीवनामध्ये माणूस जसजसा प्रगतीच्या  प्रवासाला निघतो तसा तो छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला विसरतो . मात्र आयुष्य म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेण्या पलीकडे काही नाही. व्यक्ती नेहमीच स्वतःकडून खूप मोठ मोठ्या अपेक्षा ठेवू लागतो आयुष्यभर अपेक्षांचा पाठलाग करता करता तो अक्षरशः थकून जातो आणि उर्वरित आयुष्यामध्ये त्याच्याकडे पश्चातापाशिवाय काही नसते.                ...

मेरी जिंदगी : पहिला दीन (Hindi)

इमेज
हमेशा की तरह मैं आज सुबह जल्दी उठा और तैयार हो गया..मेरे बचपन के कुछ दोस्त आज दिवाली के लिए गाँव आए हैं इसलिए मैं उनसे मिलना चाहता था इसलिए मैंने तुरंत घर छोड़ने की योजना बनाई.... मैं भी कुछ साल पहले शिक्षा के लिए गाँव से दूर शहर में था लेकिन जब मैंने बीए स्नातक की पढ़ाई पूरी की तो गाँव में आगे की शिक्षा हासिल करने का फैसला किया और अब मैं गाँव के पास अर्थशास्त्र में एमए कर रहा हूँ .... मैंने कभी कहीं नौकरी पाने की दृष्टि से पढ़ाई नहीं की ... शिक्षा के प्रति मेरा दृष्टिकोण हमेशा ज्ञान प्राप्त करने और उसे रोजमर्रा की जिंदगी में लागू करने का रहा है ...शिक्षा लेकर मेरी निजी राय है कि एक व्यक्ति को पढालिखा बेवकूफ बनणे के बजाय एक बुद्धिमान नागरिक होना चाहिए ..... मैंने अपने आस-पास ऐसे लोगों को देखा है जो बहुत अधिक शिक्षा के साथ बड़े हुए हैं और उच्च पदों पर काम कर रहे हैं, माञ उनमें नैतिकता बिल्कुल भी दिखाई नहीं देती है। मुझे लगता है कि एक अच्छा इंसान बनना जरूरी है...वैसे भी...यह एक निजी बात है  जब मैं घर की सीमा लांघता था तभी  गणेश घर आया.... हर सोमवार को गणेश मेरे पास आता हैं और फि...

माझे जीवन : पहिला दिवस

इमेज
  नेहमीप्रमाणे आज सकाळी लवकर उठून तयार झालो ..... माझे लहानपणीचे काही मित्र आज दिवाळीनिमित्त गावाकडे आले आहेत मला त्यांना भेटायचय म्हणून लगेच आवरा आवर करून घराबाहेर पडण्याचा बेत केला.... मी सुद्धा काही वर्षांआगोदर शिक्षणासाठी गावापासून दूर शहरांमध्ये होतो मात्र जेव्हा मी माझे बीए ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले त्यानंतर ठरवलं की पुढील शिक्षण गावाकडेच घ्यायचं आणि आता माझं गावाकडेच अर्थशास्त्रामध्ये एम ए चालू आहे .... मला कुठेतरी जॉब मिळावा या दृष्टिकोनातून मी अजिबात शिक्षण घेतलं नाही ... माझा नेहमी शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ज्ञान संपादित करणे व दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा वापर करणे असा राहिला आहे ......   शिक्षण घेऊन घोकमपट्टी करणारा पोपाट होण्यापेक्षा व्यक्तीने सुजाण नागरिक व्हावे हे माझं वैयक्तिक मत आहे ..... माझ्या सभोवताली मी काही अशा लोकांना बघितलं आहे की जे खूप शिक्षण घेऊन खूप मोठे झाले मोठ्या पदावर नोकरी करत आहेत मात्र नैतिकता नावाची गोष्ट त्यांच्यामध्ये किंचितही दिसून येत नाही म्हणून मला वाटते की सुजन व्यक्ती होणे महत्त्वाचे असो...  मी घराची सीमा उल्लंघनार तो...