माझे जिवन : दहवा दिवस
माझे जिवन : दहवा दिवस आज सकाळी लवकरच गावामध्ये गेलो शनिवार असल्यामुळे आज आमच्या गावचा आठवडी बाजार होता काही काळा आगोदर आठवडे बाजारामध्ये जी मजा असायची ती कालांतराने राहिली नाही . सर्वच व ट्टस्तू ऑनलाईन भेटत असल्यामुळे बरेच जण आता आठवले बाजाराकडे पाठ फिरवतात मात्र खेड्याने अजूनही आठवडे बाजाराची चांगलीच क्रेझ आहे . आठव डी बाजार म्हणजे जणू खेड्याच आत्मा च होता vlog त्याकाळी काही खेडी मिळून एका मुख्य खेड्यात आठवडे बाजार असायचा हीच परंपरा पिढीगत नेणारे खेडे आता दुर्मिळच. दिवसेंदिवस माणसाचा माणसातील रस संपला तशी खेडीही अस्तित्वहीन होऊ लागलीत. गांधीजींनी दिलेला मंत्र खेड्याकडे चला आता सरळ शहराकडे निघालाय .... महात्माजींनी कल्पनाही केली नसेल एवढे हे विदारक दृश्य.saurav Joshi vloger याच आठवडे बाजारात मौजे निल्लोड येथे माझा समवयस्क मित्र विनायक रोडे हाही नित्य नियमाने जलेबी म्हैसूर पाक शेव याची दुकान थाटून असतोच ...... ऐतिहासिक पुराव्यानुसार खवय्यांचे चोचले पुरविणाऱ्या जलेबीचा जन्म अफगाणिस्थानातला माञ जेव्हापासून विनायक रोडे यांच्याकडील जलेबीचा मी आस्वाद घेतोय...