जिवरग पाटील फ्युल स्टेशन उद्घाटनाचे औचित्य साधून
काल जीवरग पाटील फ्युल स्टेशन चा, उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला, हे सर्व व्यापारविश्व अष्टपैलू व्यक्तिमत्व पांडुरंग जीवरग (अण्णा) यांनी स्वबळावर उभे केले हे विशेष, नेहमीच जमिनीशी नाळ असलेले व उद्योगकर्मी म्हणून लोकप्रिय असलेले त्यांचे व्यक्तित्व माझ्यासाठी कायमच आदर्श आहे, पुढे हीच रीघ कायम ठेवत श्री कुणाल भैया जीवरग यांनी सातत्याने यशाला गवसनी घालण्याचा जणू क्रमच आखला आहे, आपल्या या व्यवसायाच्या सुरुवातीचे औचित्य साधून माझ्याकडून व माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, भगवान निळकंठेश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य अगणिक लाभो व आपली ही विजयाची घोडदौड अखंड तेवत राहो
💐💐💐♥️♥️♥️🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा